Sanjay Raut's suggestive statement
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज (२४ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता त्यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे सूचक वक्तव्य केले. मात्र त्यामुळे आता महाविकासआघाडीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता […]

We do not agree with the naming of Aurangabad as Sambhajinagar - Balasaheb Thorat
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण आम्हाला मान्य नाही – बाळासाहेब थोरात

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, “औरंगाबादचं नाव बदलण्याचा अजेंडा काँग्रेलसा मान्य नाहीये. महाविकास आघाडी सरकारची स्थापना विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे. यामध्ये हा अजेंडा नाही. त्यामुळे आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. शहराची नावं बदलण्याचा विषय आम्हाला मान्य नाही” ते […]