Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे – एकनाथ शिंदे

मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, ​​​​​​”प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित आहे… आपला एकनाथ संभाजी शिंदे.” प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. […]

Jayant Patil
महाराष्ट्र मुंबई राजकारण

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही – जयंत पाटील

मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]

Shiv Sainiks show guns to clear traffic, MIM MP shares video
महाराष्ट्र

शिवसैनिकांनी रहदारीतून मार्ग काढण्यासाठी दाखवली बंदूक, एमआयएमच्या खासदाराने शेअर केला व्हिडीओ

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका चारचाकी वाहनामधून बंदूक दाखवतानाचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बंदूक दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख /पोलीस महानिरीक्षक याची दखल घेऊ शकतात का?, अशी विचारणाही जलील यांनी केली आहे. शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीत बसलेल्या व्यक्तीने पिस्तूल बाहेर […]

Former MP Mohan Rawale dies
महाराष्ट्र मुंबई

माजी खासदार मोहन रावले यांचं निधन, ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती ओळख

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं गोव्यात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले हे दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. रावले यांना गोव्यात हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात […]