Shah Rukh Khan, Ajay Devgn, and Tiger Shroff summoned by consumer court over misleading pan masala advertisement
देश मनोरंजन

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ग्राहक न्यायालयाची नोटीस, १९ मार्चला हजर राहण्याचे आदेश

जयपूर : जयपूरमधील एका ग्राहक मंचाने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल नोटीस बजावली आहे. जयपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (कमिशन) विमल पान मसाल्याच्या उत्पादकांनाही नोटीस बजावली आहे. अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा आणि सदस्या हेमलता अग्रवाल यांच्या आयोगाने त्यांना १९ मार्च रोजी वैयक्तिकरित्या […]

Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest
मनोरंजन

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर! शाहरुख खानला कोरोनाची लागण, कतरिना कैफसह अनेकजण कोविड पॉझिटिव्ह

शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात, अक्षय कुमारची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि शनिवारी कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ, जी गेल्या आठवड्यात विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या मेरी ख्रिसमससाठी शूट सुरू करणार होती, तिची अलीकडेच कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह झाली. ती यामुळे […]

ananya panday scolded by ncb sameer wankhede on reaching late at office
मनोरंजन

…म्हणून समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला फटकारले

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे आणि आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली, मात्र काल ती नियोजित वेळेऐवजी तीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचल्यामुळे अनन्याला फटकारण्यात आले. […]

Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest
देश

शाहरुख खानला मोठा झटका, BYJU’S ने थांबवल्या शाहरुखच्या सर्व जाहिराती

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या केसचा परिणाम आता त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. लर्निंग App BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही थांबवले आहे. शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डील्सच्या व्यवहारांमध्ये BYJU’S हा सर्वात मोठा ब्रँड आहे. शाहरुखला या ब्रँडकडून वर्षाला 3 ते 4 कोटी […]

aryan khan drug case arrest updates
महाराष्ट्र मुंबई

आर्यन सुमारे 4 वर्षांपासून करतोय ड्रग्सचा वापर, चौकशीदरम्यान सतत रडतोय आर्यन खान

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या क्रूजमधील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यन खान, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांना एनसीबीने पकडले होते. रविवारी संध्याकाळी न्यायालयाने या तीन आरोपींना एका दिवसाच्या एनसीबीच्या  कोठडीत पाठविले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सतत चौकशी सुरु आहे. ड्रग प्रकरणात अनेक मोठ्या गोष्टी बाहेर […]

Three arrested including Shah Rukh son Aryan Khan
महाराष्ट्र मुंबई

ड्रग्ज पार्टी प्रकरण : शाहरुखचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक

मुंबई : मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या क्रूझवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीने या सर्वांची कसून चौकशी केली, त्यानंतर काही वेळापूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन […]