नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने एफडी (FD) दरात सुधारणा केली आहे. आपण देखील एफडी घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने लागू केलेले नवीन दर आजपासून म्हणजेच 6 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. अॅक्सिस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडीची सुविधा देते. या मुदत ठेवींवर २.50 […]
टॅग: व्याजदर
सरकारचा मोठा निर्णय, नोकरदारांना पीएफवर मिळेल पूर्वीइतका व्याजदर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 6 कोटीहून अधिक नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पीएफ वरील व्याज दर जाहीर केला आहे. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कायम ठेवला आहे. पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. ईपीएफ व्याजदराबाबत निर्णय आज श्रीनगर येथे झालेल्या […]
घर किंवा गाडी घेणाऱ्यांसाठी खुशखबर, ‘या’ बँकांनी व्याजदर केले कमी
एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेने व्याज दर कमी केले आहेत. कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेने त्यांचे मार्जिनल कोस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर एमसीएलआर (MCLR) कमी केले आहेत. या कपातीनंतर या बँकांची कर्जे स्वस्त होणार आहेत. एक दिवस आणि एका महिन्याच्या कालावधीसाठी कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांनी कपात केली आहे. सोमवारी बँकेने याबाबत माहिती दिली. […]
जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी
नवी दिल्लीः केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]




