पुणे : भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील ५ दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, प्रशासनाला कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातील घाट भागात आजपासून 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढचे […]
टॅग: रेड अलर्ट
हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, पुढील काही तास महत्वाचे
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार […]
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, प्रवास टाळण्याचा सल्ला
मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आजही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना […]
पुण्यासह ‘या’ पाच जिल्ह्यांत हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार, […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांत रेड अलर्ट
मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…
हवामान खात्याकडून इशारा देण्यासाठी विविध रंग कोड वापरले जातात. आपण ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्टबद्दल ऐकलं असेलच. परंतु, या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय? हे रंग येणार्या धोक्याच्या तीव्रतेशी कसे संबंधित असतात आणि हे कोण सूचीबद्ध करते? आज आपण याविषयी जाणून घेऊ. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) किंवा हवामान विभाग तीव्रतेशी वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देण्यासाठी […]




