More than 200 BJP workers join NCP in the presence of Eknath Khadse
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भाजपच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव : एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या मतदार संघातच खडसेंनी फूट पाडली आहे. जामनेरयेथील २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून जळगावातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज २०० […]

MP Sunil Tatkare
महाराष्ट्र

खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. “सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी […]

Eknath Khadse
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजपला राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : भाजपला राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे म्हटले , कोणीही माझ्या राजीनाम्याची चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी […]

Eknath Khadse join NCP
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील

मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]

Rohit Pawar backs contractors for political connections: BJP alleges
महाराष्ट्र राजकारण

राजकीय संबंधापोटी ठेकेदारांना रोहित पवार पाठीशी घालतात : भाजपचा आरोप

राजकीय संबंधापोटी ठेकेदारांना रोहित पवार पाठीशी घालतात असा घणाघाती आरोप भाजपणे केला आहे. सोलापूर महामार्गावरील कर्जत मिरजगाव येथील झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सुरत – विशाखापट्टणम महामार्गासाठी देशाचे पंतप्रधान तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखेपाटील यांच्या […]