नवी दिल्ली : उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली. त्याने त्याच्या ऍपवर अश्लील व्हिडीओ तयार करून ते प्रसारित केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यातच या प्रकरणाचा तपास पुढे जात असतानाच अनेक अभिनेत्री आणि मॉडेल समोर येऊन राज कुंद्रावर अनेक धक्कादायक आरोप करत आहेत. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने राज […]
टॅग: राज कुंद्रा
अश्लील चित्रपट बनविण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह 11 जणांना अटक, पोलिसांकडे ठोस पुरावे
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनविण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आतापर्यंत अश्लील फिल्म बनविण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली आहे. व्यावसायिक राज कुंद्रा मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजर झाल्यानंतर त्याला ‘अश्लील चित्रपट बनविणे आणि ते […]


