शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या सर्व बसचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविली […]
टॅग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, दुर्लक्ष करायला शिका
सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यावरुन ठाकरे सरकारला फटकारले आहे. अशा टीकेकडे दुर्लक्ष करायला शिका, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात […]
अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी- देवेंद्र फडणवीस
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. अतिवृष्टी, बोंडअळीच्या रोगामुळे कापूस, सोयाबीनचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत, शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला विलंब यावरुन फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील […]
ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी […]
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात विरोधकांवर प्रचंड टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सविस्तर उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी थेट सवालही विचारला आहे की, ‘बाळासाहेबांच्या नावाने आपण अजून किती दिवस पोळ्या भाजणार आहात?’ चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य […]
करोनारुपी रावणाचा नाश करुया, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा
मुंबई : विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया. करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला […]






