मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही. सध्याच्या तरतुदीनुसार तुरुंगातील व्यक्ती मतदान करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना सूट देण्यासाठी याचिकेत उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा नंतर विचार केला जाईल. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर […]
टॅग: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख
सध्या तुरुंगातील जेवण घ्या…, न्यायालयाने फेटाळली देशमुखांची मागणी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देशमुखांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, त्यांना बेड आणि औषधं पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करु, असं न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे […]


