Air Chief Marshal A.P. Singh’s Big Reveal
देश

ऑपरेशन सिंदूर: भारतीय हवाई दलाने ५ पाकिस्तानी विमाने व AEW&C पाडली; एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांचा मोठा खुलासा

बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते. बेंगळुरू येथे आयोजित […]

Missile Strikes Trigger Airport Closures in India; Major Airlines Suspend Services
देश

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, २०० हून अधिक उड्डाणे रद्द, १८ विमानतळ तात्पुरते बंद

नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशात सुरक्षेची तीव्र तयारी करण्यात आली आहे. परिणामी, बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगर, लेह, अमृतसर आणि चंदीगड यांसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. जम्मू, पठाणकोट, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर […]

Pakistan Cross-Border Firing After Operation Sindoor: 3 Indian Civilians Killed at LOC
देश

‘ऑपरेशन सिंदूर’ने हादरलेल्या पाकिस्तानचा भ्याड हल्ला, LOC ओलांडून गोळीबार, एका महिलेसह ३ भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईत सुमारे […]

Pakistani visa cancellation India
देश

पाकिस्तान्यांचे व्हिसा रद्द! सर्वांना शोधून शोधून बाहेर काढा, अमित शहांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ठोस आणि कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने ऍक्शन मोड घेत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी […]