IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात […]
टॅग: भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारत – पाकिस्तान सामने पुन्हा सुरु होण्याची शक्यता
नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका झाल्या नाहीत. पण आता दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध […]