हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे निवासस्थान दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळ आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप शर्मा यांनी स्वत: च्या खोलीत गळफास घेतला. दरवाजा […]
टॅग: भाजप खासदार
ब्रेकिंग : कोरोनामुळे भाजप खासदार नंदकुमारसिंग चौहान यांचं निधन
मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यातील भाजप खासदार नंदकुमारसिंग चौहान यांचं निधन झालं आहे. मागील महिन्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना भोपाळमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यावर नंदकुमारसिंग चौहान यांना दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, […]


