Deputy Chief Minister Eknath Shinde offered comfort while interacting with tourists from Maharashtra stranded in Nepal.
महाराष्ट्र मुंबई

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

मुंबई : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली. राज्यातील सुमारे १५० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यातील काहींशी आज रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या […]

earthquake shakes north india including new delhi 6 dead in nepal
देश

नेपाळ भूकंपाने हादरला, ६ जणांचा मृत्यू, दिल्लीसह उत्तर भारतात जाणवले धक्के

नवी दिल्ली : नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणावले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळपाठोपाठ नवी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. सूत्राच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये पहाटे […]