The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
नागपूर महाराष्ट्र

नागपुरातही आढळला ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण, आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली

नागपूर : नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. त्यातच आता नागपूर येथेही ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण […]

Father Molested His Own Daughter The Daughter taught him a lesson
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपूर हादरले! अल्पवयीन मुलीवर चार तासांत दोन वेळा सामूहिक बलात्कार

नागपूर : नागपुरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर चार तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सामूहिक बलात्कार झाला आहे. सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर ही मुलगी घर सोडून गेली होती. त्यानंतर ही भयंकर घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक […]

Ed Raids At Anil Deshmukh House In Nagpur and mumbai
नागपूर महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरी ED चे छापे

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी तसेच वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आहे. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ […]

seven year old girl was allegedly raped by a man in the toilet of a school
नागपूर महाराष्ट्र

माणुसकीला काळिमा! शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

नागपूर : नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. काटोल तहसीलमधील एका गावात एका 25 वर्षीय तरूणाने शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षांची मुलगी गावातील शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बघितले आणि तिला उचलून शौचालयात नेले. या आरोपीने त्या ठिकाणी […]