IND vs ENG 3rd Test: India win by 10 wickets
क्रीडा

IND vs ENG 4th test : इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांमध्ये गुंडाळला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी आणि शेवटची कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 55 धावा केल्या. त्याचबरोबर टीम इंडियाकडून फिरकीपटू अक्षर पटेलने 4 आणि रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सशिवाय डॅन लॉरेन्सने 46, ऑली पोपने 29 आणि जॉनी […]

IND vs ENG 3rd Test: India win by 10 wickets
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : भारताचा 10 गडी राखून दणदणीत विजय

IND vs ENG 3rd Test : तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन […]

Motera Stadium renamed 'Narendra Modi Stadium'
महाराष्ट्र

..म्हणूनच मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं, प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर बोचरी टीका

गुजरातमधील मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्याने भाजपवर टीका होत आहे. या विषयावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदींचा लोकांवर विश्वास नाही, की मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं, असं प्रकाश आंबेडकर यांनी […]

Motera Stadium renamed 'Narendra Modi Stadium'
देश

ब्रेकिंग : मोटेरा स्टेडियमचे नाव झाले ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’, जाणून घ्या या स्टेडियमची खास वैशिष्ट्ये

अहमदाबाद : मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज अहमदाबादच्या या स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले. उयावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित […]