Daughter raped by father in Nashik
क्राईम नाशिक महाराष्ट्र

नाशिकमध्ये खळबळ! वडिलांकडून मुलीवर बलात्कार, डीएनए चाचणीनंतर धक्कादायक खुलासा…

नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो कुटुंबीयांसोबत नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. दरम्यान, पीडित मुलीची आई सतत गावाला […]

पुणे महाराष्ट्र

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार, आरोपी पतीला अटक

पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळजाई वसाहतीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पतीला अटक केली आहे. पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात […]