cabinet
महाराष्ट्र मुंबई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या […]

Pahalgam Shooting Incident: 6 Tourists Injured in Jammu & Kashmir Attack
देश

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार, ६ जण जखमी

जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन पर्वताच्या शिखरावर पर्यटकांच्या एका गटावर दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रारंभिक माहितीनुसार, ट्रेकिंग ट्रिपसाठी गेलेल्या पर्यटकांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये काही स्थानिक लोक आहेत आणि तीन पर्यटक आहेत. हा हल्ला आज सकाळी सुमारे […]

terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला, दोन पोलिस शहीद, २ नागरिकांचा मृत्यू

काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराला घेराव घालून व्यापक शोध मोहीम राबविली जात आहे. याआधी शुक्रवारी शोपियांमधील लिटर अग्लर भागात […]

BJP leader Rakesh Pandit
क्राईम देश

भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा […]

BJP workers killed by terrorists
देश

दहशतवादी हल्ला : भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त

जम्मू-काश्मीर :  कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथून पसार […]