coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik

काळजी घ्या! राज्यात वाढतोय डेल्टा व्हेरिएंटचा धोका…

नाशिक : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमित झालेल्या ३० रुग्णांचा शोध लागल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यभरात अजूनही कोरोना संसर्गाची 5000 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत. नाशिकपूर्वी पुण्यातही डेल्टा प्रकारात दोन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे 30 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. […]

अधिक वाचा
China refuses to disclose early cases of corona infection to WHO

लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो – WHO

नवी दिल्ली : जगभरातल्या सर्व देशांनी कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे, असंही […]

अधिक वाचा
the new strain of corona found in Maharashtra being more dangerous

दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लाटेत अनेक जणांनी प्राण गमावले. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली […]

अधिक वाचा