Vaccination facility through the health department for bedridden patients
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अशाप्रकारे घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 9 ऑगस्टपासून पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व मुंबई महापालिकेला फटकारले आहे. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्याचबरोबर ‘महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली होती? राज्य सरकारनं की मुंबई महापालिकेनं?’ याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले. अॅड. धृती कपाडिया […]