पालघर : एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी झोळीतून तीन किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात […]
टॅग: गर्भवती
पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या गर्भवती महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर
मुंबई : पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी नमूद केले की ती महिला तिच्या गरोदरपणाच्या 25 व्या आठवड्यात होती आणि त्यामुळे तिला तणावाखाली आणले जाऊ नये. 16 एप्रिल रोजी पुण्यात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या महिलेने […]
दुर्मिळ : महिलेला अगोदर जुळ्या मुलांची गर्भधारणा, प्रसूतीपूर्वीच झाली पुन्हा गर्भवती
अमेरिकेत एका महिलेसोबत एक अतिशय दुर्मीळ घटना घडली आहे. जुळ्या मुलांची गर्भधारणा झाल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांना कळले की त्या तिसरे मूल कन्सिव्ह करत आहेत. टिकटॉकवर लोकप्रिय असलेल्या या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना याबद्दलची माहिती दिली असून तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की ही सुपर फिटीशनची केस आहे. 2016 […]



