The first purchase deed of Railway Pune-Nashik Semi High Speed Double Broad Gauge Line has been completed
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र

रेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण

पुणे, दि. 7 :  रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि  स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन […]

massive explosion at m r pharma chemical company lote midc khed
महाराष्ट्र रत्नागिरी

लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत पुन्हा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोट […]

man murdered by accused who wants to kill his daughter in law
पुणे महाराष्ट्र

सुनेच्या हत्येची सुपारी दिली, आरोपींनी केली सुपारी देणाऱ्या सासऱ्याची हत्या

मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःचाच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही घटना घडली आहे. विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. विवाह झालेला असताना देखील अजितने कुटुंबीयांना न कळवता दोन वर्षापूर्वी […]