Covid 19 Vaccine Know How To Register

18 वर्षांवरील व्यक्तीने लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोविड १९ लस दिली जाणार आहे. रजिस्टर कसे करायचे, जाणून घ्या. कोविड १९ लससाठी असे करा रजिस्ट्रेशन : सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे […]

अधिक वाचा
vaccination campaign will start As soon as the experts get the green flag

तज्ज्ञांना हिरवा झेंडा मिळताच देशात लस अभियान होणार सुरु – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक घेतली. येत्या काही दिवसांत कोविड १९ लस तयार होऊ शकते. देशात जवळपास आठ लशींवर काम सुरू आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात लशींच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम सुरू आहे. सध्या देशात तीन वेगवेगळ्या लशींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. कोविड १९ लस वितरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारला […]

अधिक वाचा
Corona Vaccine

कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर […]

अधिक वाचा