पुणे : १३ डिसेंबर रोजी इंग्लंडमधून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, कोरोनाच्या विषाणूची स्ट्रेन तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) पाठविण्यात येणार आहेत. १३ डिसेंबर रोजी ही व्यक्ती पुण्यात परतली होती. १७ तारखेला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला […]
टॅग: कोरोना पॉसिटीव्ह
IIT मद्रास मधील 66 विद्यार्थी आणि 5 कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह, कॅम्पसमध्ये 774 विद्यार्थी
आयआयटी (IIT)मद्रास मधील 66 विद्यार्थ्यांचा आणि 5 कर्मचा-यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबर रोजी इन्स्टिट्यूट सुरू केली होती. आता सर्व विभाग बंद करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, सुरुवातीला दोन केस 1 डिसेंबर रोजीच कॅम्पसमध्ये आढळून आल्या. यानंतर 10 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी आणखी काही कोरोना अहवाल पॉसिटीव्ह […]


