पुणे : पुण्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणीवर स्वारगेट एसटी डेपोमध्ये थांबलेल्या शिवशाही बसमध्ये तिच्या गावी जात असताना बलात्कार करण्यात आला. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव असून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी आठ विशेष पथके रवाना करण्यात […]
टॅग: आरोपी
अभिनेत्री आणि तिच्या मैत्रिणीचा गोव्यात दुचाकी चालवताना लैंगिक छळ, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
गोवा : दोन महिलांवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी एका पुरूषावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री दोन महिला दुचाकीवरून जात असताना पणजीतील एका बँकेजवळ ही घटना घडली. त्यापैकी एक महिला अभिनेत्री असून तिने पोलिस तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की ती आणि तिची मैत्रीण रात्री १०.१५ वाजता घरी परतत असताना ही […]
पुणे : दोन विद्यार्थिनींवर शाळेत लैंगिक अत्याचार, डान्स इन्स्ट्रक्टरला अटक
पुणे : एका नामांकित शाळेतील नृत्य प्रशिक्षकावर दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी शाळा प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर, पालकांनी बुधवारी (18 डिसेंबर) शाळा बंद ठेवण्याचे आवाहन […]
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, दानवेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र […]
पुणे : 15 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण, आरोपींना पोलिसांनी काही तासांतच ठोकल्या बेड्या
पुणे : अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा तासात सुटका केली. 20 लाखांच्या खंडणीसाठी या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरीचा स्टॉल चालवणाऱ्या मुलाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी रात्री मुलगा घरी परतला नाही. नंतर मुलाच्या वडिलांना […]
धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 आरोपी 10 ते 12 वयाचे, सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यावर झाला खुलासा
हरियाणा : हरियाणाच्या रेवाडी येथे 24 मे रोजी काही मुले मैदानात खेळत होते, त्यानंतर खेळता-खेळता ते जवळच्या शाळेच्या इमारतीत गेली. तेथे 10 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. परंतु, ही घटना एका आठवड्यानंतर उघडकीस आली, जेव्हा पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली, […]






