मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झालेली नाही. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला. चौथ्या पराभवानंतर आता थेट संघ मालक निता अंबानी यांनी खेळाडूंना फोन केला. मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा […]
टॅग: आयपीएल २०२२
IPL 2022 : रोहित शर्माला 12 लाखांचा दंड, मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात दुहेरी झटका
मुंबई : मुंबई इंडियन्सला IPL 2022 च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा दुहेरी पराभव झाला. एकत्र संघ सामना हरला, नंतर त्यांना 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रोहितवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न […]
IPL बाबत BCCI चा निर्णय, IPL २०२२ पासून होणार मोठा बदल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत IPL मधील संघांची संख्या वाढवण्यासंदर्भात एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची मंजूरी देण्यात आली. बीसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( IPL 2022) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात […]



