Beed woman jumps into well with son over mobile dispute
बीड महाराष्ट्र

बीड हादरलं! नवीन मोबाईल न दिल्याने महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी…

बीड : बीड तालुक्यातील लिंबारुई परिसरात ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीकडून नवीन मोबाईल फोन न मिळाल्याच्या रागातून २४ वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलासह शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत महिलेचे नाव प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४) असून, तिच्या मुलाचे […]

Pune woman suicide case due to dowry harassment
पुणे महाराष्ट्र

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; हुंडा, चारित्र्यावर संशय, जबरदस्ती गर्भपात…

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर चौधरी (वय अंदाजे 30) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पती रोहन चौधरी, सासू सुनिता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल […]

पुणे महाराष्ट्र

पुण्यातील एनडीएमध्ये १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह आढळला, पोलिसांना आत्महत्येचा संशय

पुणे : शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह त्याच्या वसतिगृहातील खोलीत आढळला. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्महत्येची असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मृत कॅडेटची ओळख अंतरिक्ष कुमार सिंग अशी पटली असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी होता. अंतरिक्ष हा माजी सैनिकाचा मुलगा असून एनडीएमधील चार्ली स्क्वॉड्रनचा पहिल्या टर्मचा […]

Chargesheet filed against 11 people in Vaishnavi Hagavane suicide case
पुणे महाराष्ट्र

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांवर आरोपपत्र दाखल

पुणे : वैष्णवी शशांक हगवणे हिच्या हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी पुणे सत्र न्यायालयात एकूण ११ आरोपींविरुद्ध सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १,६७० पानी आरोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर […]

Mystery over Pooja Chavan suicide case
पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढलं, तिचे मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील परभणीची असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली. पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लास साठी आली होती. तिच्या […]