US President Joe Biden falls off his bicycle
ग्लोबल

Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तोल जाऊन सायकलवरून पडले

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सायकलवरून पडले. ते शनिवारी सकाळी डेलावेर राज्यातील त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील घराजवळ सायकल चालवत असताना खाली पडले, परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. व्हाईट हाऊसच्या पूल अहवालातील व्हिडिओमध्ये 79 वर्षीय अध्यक्ष पडल्यानंतर लगेच उठताना दिसले. त्यानंतर ते लगेच म्हणाले कि, “मी व्यवस्थित आहे.” Biden falls down from bike in Delaware ? […]

America President Joe Biden security lapse flight in no fly zone
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत चूक, अज्ञात विमान पोहोचले घराजवळील नो-फ्लाय झोनमध्ये

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. प्रत्यक्षात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळ एक अज्ञात विमान आकाशात पोहोचले. हा तो भाग आहे, जो नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या परिसरात विमान दिसल्यानंतर बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी नेण्यात आले. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली की, […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना ग्लोबल

कोरोनाच्या उगमाबाबत अमेरिकेची चौकशी करण्याची गरज, चीनने केली मागणी

शांघाई : कोरोनाच्या उगमाबाबत सुरु असलेल्या चौकशीच्या पुढच्या टप्प्यात अमेरिकेची चौकशी करण्याची मागणी चिनी शास्त्रज्ञांनी केली आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य एपिडिमोलोजिस्ट झेंग गुआंग यांनी म्हटले आहे की आता अमेरिकेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनमधील वुहानमध्ये कोरोनाबाधित आढळले होते. परंतु, एका अहवालानुसार, अमेरिकेत डिसेंबर २०१९ च्या […]

President Joe Biden lost his footing while climbing up the steps to Air Force One
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]