पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या आरोपीला शिरूरमधील गुणाट गावात स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्कॉड यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत संपूर्ण […]
टॅग: स्वारगेट बस स्थानक
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अपडेट : आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची व्यापक मोहीम
पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37) याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, विशेषतः गुनाट गावात ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते, जिथे तो लपल्याचा संशय होता. आरोपी दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा राहिवासी आहे. […]
पुणे : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची अजित पवारांची मागणी
पुणे : पुण्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणीवर स्वारगेट एसटी डेपोमध्ये थांबलेल्या शिवशाही बसमध्ये तिच्या गावी जात असताना बलात्कार करण्यात आला. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव असून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी आठ विशेष पथके रवाना करण्यात […]
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त, केली ‘ही’ मागणी
पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये २६ वर्षीय महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या घटनेवर टीका केली आहे आणि म्हटले आहे की, ही घटना गुन्हेगारांना कायद्याची भीती नसल्याचे दर्शवणारी आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स वर एक पोस्ट टाकली आहे. […]
कुठे जाताय ताई? आरोपीने तरुणीला विचारलं, एसीपी स्मार्तना पाटील यांनी सांगितला स्वारगेट बस स्थानकातील संपूर्ण घटनाक्रम
पुणे : पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये आज पहाटे बलात्काराची घटना घडली आहे. आरोपीकडून एका तरुणीची दिशाभूल करून तिला चुकीच्या बसमध्ये बसवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पुण्यात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी २६ वर्षांची असून दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ पथकं तयार केली असून ती आरोपीच्या […]