नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे, याबाबत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. जयराम रमेश यांनी ट्विट केले, “काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची आज कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सरकारी प्रोटोकॉलनुसार आयसोलेशनमध्ये राहतील.” Congress President Smt.Sonia Gandhi has tested […]
Tag: सोनिया गांधी
दिल्लीतील वातावरण तापलं! राहुल गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शन केली जात आहेत. यावेळी दिल्लीच्या विजय चौक परिसरात झालेल्या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी झाले होते. राहुल गांधी याठिकाणी ठिय्या देऊन बसले […]
सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर आल्या, पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राबाबत मनी लाँड्रिंग प्रकरणी आजची चौकशी संपली आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सुमारे तीन तास त्यांची चौकशी केली. या प्रकरणी ईडीने यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाच दिवस ५० तासांहून अधिक काळ […]
प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण, सोनिया गांधींच्या संपर्कात आल्या होत्या…
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या दोन दिवसांचा लखनौ दौरा आटोपून बुधवारी रात्री दिल्लीत परतल्या. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी […]
ब्रेकिंग! काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या विलगीकरणात आहेत. प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्या लखनौहून दिल्लीला परतल्या आहेत. अजून त्यांची कोरोना चाचणी झालेली नाही. गेल्या काही दिवसांत सोनिया गांधी यांच्या पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यातील काही नेत्यांनाही […]
लोकशाहीला हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जातोय – सोनिया गांधी
नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत बोलताना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘आपल्या लोकशाहीला हॅक करण्यासाठी’ सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात राजकीय कथा मांडण्यासाठी फेरफार केला जात आहे. सोनिया गांधी म्हणाल्या कि, “फेसबुक आणि ट्विटर सारख्या जागतिक कंपन्यांचा वापर नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सीद्वारे राजकीय कथन […]
५ राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधी आक्रमक, पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना हटवले
नवी दिल्ली : गेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याचा निर्णय घेतला असून पहिले महत्वाचे पाऊल म्हणून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पराभवावर विचारमंथन करण्यात […]
नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणणाऱ्या सोनियांकडे खरंच दुरदृष्टी.. मोदींवर घणाघाती टीका
मुंबई : देशात कोरोनामुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागत आहेत आणि केंद्र सरकार आरोग्य सुविधा पुरवण्यास अयशस्वी ठरत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. या सगळ्या परिस्थितीसाठी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार मानलं आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट करत देशाच्या गंभीर […]
हा तर राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग – संजय निरुपम
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे. […]