पुणे शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीला आळा घालण्यासाठी आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी त्वरित आदेश काढून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या सूचना : खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक घ्यावी. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास रुग्णांची करोना चाचणी करून घ्यावी. भाजी मंडई, दुकानदार […]
टॅग: सूचना
मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
CBSE Practical Exam Dates 2021 : सीबीएसई बोर्डाने माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. बोर्डाने सर्व शाळांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व शाळा 1 मार्च ते 11 जून 2021 दरम्यान दहावी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेतील. सीबीएसईने सर्व शाळांना 11 जून पर्यंत प्रोजेक्ट असाइनमेंट / […]


