उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दुबौलिया परिसरात सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप पीडितेने या आरोपींवर केला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच चार जण १० डिसेंबर रोजी या महिलेच्या […]
टॅग: सामूहिक बलात्कार
धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले […]
तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बळजबरीने विष पाजून केली हत्या
जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणी […]
धक्कादायक – पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
हडपसर: पुण्यात हडपसरमधील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे […]
उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं, १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेश : महोबा येथील १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमात दुर्गा पूजेनंतर ही तरुणी आपल्या घरी जात होती. यानंतर तीन तरुणांनी रस्त्यावरून तिचं अपहरण केलं आणि निर्जन जागी नेऊन तिच्यावरसामूहिक बलात्कार केला. पानवाडी भागात बलात्काराची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीला आपल्या घरामागील एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर […]





