Maharashtra Weather Alert: Thunderstorms, Hail Likely Till April 24
महाराष्ट्र मुंबई

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने […]

rain in maharashtra for next three days
महाराष्ट्र मुंबई

आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट

पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील […]

Chance of heavy rain with thunderstorms
महाराष्ट्र

राज्यात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता

मुंबई : आज राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील 3-4 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील २-३ तासांत नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात […]