Union Minister Radhika Khadse's daughter harassed by a group of youths in Muktaiganar, Maharashtra. Eknath Khadse speaks out on the incident
जळगाव महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, एकनाथ खडसे स्पष्टच बोलले

जळगाव: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केली गेली आहे. छेडछाड झाल्यानंतर रक्षा खडसे थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. काही टवाळखोर मुलांनी तिच्या मनाविरोधात फोटो काढले. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतर मुलींची देखील छेडछाड केली असल्याचे रक्षा खडसे […]

Candid image of the incident location in Muktainagar during the procession, where a disturbing incident of harassment occurred involving the daughter of a Union Minister, with five individuals facing charges.
जळगाव महाराष्ट्र

धक्कादायक! केंद्रीय मंत्री यांच्या मुलीसोबत छेडछाड; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींशी टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेला […]