Sachin Vaze kept the threatening letter in a Scorpio car Outside Antilia

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं, चौकशीत वाझेंची कबुली

मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. ते धमकीचं पत्र आपणच ठेवल्याचं निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत कबुल केलं आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात […]

अधिक वाचा
I am not sure that there will be an impartial inquiry into this case in the state - Raj Thackeray

राज्यात ‘या’ प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही – राज ठाकरे

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपाकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]

अधिक वाचा
ATS files murder case in Mansukh Hiren death case

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसने दाखल केला हत्येचा गुन्हा, तपासाला वेग

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) देण्यात आला आहे. एटीएसने हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आज महाराष्ट्र एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज एटीएसच्या पथकाने मनसुख […]

अधिक वाचा
The mystery of Mansukh Hiren's death increased

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ वाढले, मृतदेहाच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराच्या अँटिलीयाच्या बाहेर संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. वास्तविक, हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या तोंडातून पाच हातरुमाल बाहेर आले आहेत. तसेच त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला आहे. […]

अधिक वाचा
A Scorpio filled with explosives was found outside Mukesh Ambani's Mumbai home

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू

मुंबई : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. त्यातच आता या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव असून त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून […]

अधिक वाचा
A Scorpio filled with explosives was found outside Mukesh Ambani's Mumbai home

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याची देखील माहिती मिळत आहे. पोलीस आणि तपास […]

अधिक वाचा
action against Mukesh Ambani and his Reliance Group

मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहावर मोठी कारवाई

मुंबई : सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. नोव्हेंबर २००७ मध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी सेबीने (Securities and Exchange Board of India – SEBI) ही कारवाई केली. शेअर घोटाळा केल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट […]

अधिक वाचा