मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अनेक राजकीय व कायदेशीर वादांना कारणीभूत ठरलेल्या 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा न्यायनिक निकाल समोर आला आहे. विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. यामध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर […]
टॅग: मालेगाव बॉम्बस्फोट
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची आजपासून नियमित सुनावणी होणार
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी 3 डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींना कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं जारी केले आहेत. या प्रकरणात जवळपास ४७५ साक्षीदार आहेत. परंतु आतापर्यंत फक्त १४ साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आला आहे. १२ वर्ष झाली तरी हे प्रकरण […]


