mns leader raj thackeray anger on hawker attack on thane municipal corporation female officer

महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल तेव्हा… राज ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर […]

अधिक वाचा
Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं नारायण राणे यांचं अभिनंदन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, स्वत:चा स्वाभिमान पक्ष आणि आता भाजप असा प्रवास करणारे नारायण राणे यांना मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेत असताना नारायण […]

अधिक वाचा
mns president raj thackerays dog james dies

राज ठाकरे यांचा लाडका जेम्स गेला, जेम्सच्या डोक्यावरून हात फिरवत दिला अखेरचा निरोप

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कुत्रा ‘जेम्स’चे 28 जून रोजी रात्री निधन झाले. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. राज ठाकरे अनेक ठिकाणी जेम्सला सोबत घेऊन जात असायचे. राज ठाकरे […]

अधिक वाचा
Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems

कोळी बांधव आणि वारकरी आपल्या अडचणी मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी आज कोळी बांधव आणि वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत. सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. कार्तिकी एकादशीही जवळ आल्यानं पंढरपूर मंदिर सुरु करावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वारकरी आले होते. राज ठाकरेंनीही वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? […]

अधिक वाचा
Marathi artists met Raj Thackeray

मराठी नाट्य कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित […]

अधिक वाचा
Raj Thackeray met the Governor

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]

अधिक वाचा
mns chief raj thakre

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंचा संताप; उत्तरप्रदेशातील प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? : राज ठाकरें

मुंबई : हाथरस घटनेवरुन राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन सोशल मीडियात आणि देशाच्या विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान पीडित मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं […]

अधिक वाचा