prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
क्राईम महाराष्ट्र मुंबई

देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, आत्महत्येचा बनाव करून मृतदेह परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न पण…

भिवंडी : भिवंडी शहरातील हनुमान टेकडी इथं देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर मृतदेह कर्नाटक इथं घेऊन जाताना आरोपीला पुण्यात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद (वय 24) असे हत्या झालेल्या महिलेचे […]

Woman Killed, 2 Others Injured in Thane House Collapse
ठाणे महाराष्ट्र

भिवंडीत शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात रविवारी सकाळी एका शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर दोन जण जखमी झालेआहेत, याबाबत नागरी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. एका मशिदीच्या शेजारी असलेल्या घरावर एकमजली घराची बाल्कनी कोसळली, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश […]

double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
ठाणे महाराष्ट्र

वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडाने ठाण्यात खळबळ, धारदार शस्त्राने गळा कापून हत्या

ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जगन्नाथ पाटील (८३) आणि सत्यभामा जगन्नाथ पाटील (७५) अशी हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी […]

15 junk godowns destroyed by massive fire in bhiwandi
ठाणे महाराष्ट्र

भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग, 15 गोदामं जळून खाक

ठाणे : भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. या आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी […]

3 storey building collapses in Patel Compound area in Bhiwandi
महाराष्ट्र मुंबई

भिवंडीत पटेल कंपाउंड परिसरात तीन मजली इमारत कोसळली, ८ ठार

भिवंडी: भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात होती. जिलानी अपार्टमेंट १९८४ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत तीन मजले आणि २१ फ्लॅट (२१ घरे) आहेत. इमारत रात्री कोसळली, त्यावेळी सर्व घरात रहिवासी झोपलेले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी […]