मुंबई : पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज […]
टॅग: पुणे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय, पशुवैद्यक महाविद्यालये आणि जलपुरवठा योजनांचा समावेश
मुंबई : फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात पशुवैद्यक विषयात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय : 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी […]
पुणे : जेजुरीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीजवळील दौंडजवळ एका भयंकर मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्ती मोटारसायकलवरून रस्त्याच्या चुकीच्या बाजूस जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या […]
पुणे: वाघोलीत पाण्याच्या टँकरने कचरा वेचणाऱ्या महिलेला चिरडले; २० वर्षीय चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे उघड
वाघोली (पुणे): कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत होत्या. यावेळी पुण्याहून नगरकडे जात असलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांना मागून धडक दिली आणि […]
पुण्यात युवक काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन; पोलिसांनी आंदोलकांना रोखत ताब्यात घेतले, बेरोजगारीविरोधात रस्त्यावर उतरले शेकडो कार्यकर्ते
पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल आंदोलन करत आहेत. आंदोलक कार्यकर्त्यांकडून ‘नोकरी दो, नशा नहीं’ अशी घोषणा केली जात आहे. काँग्रेस भवनपासून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला आहे. बेरोजगारीविरोधी हा मोर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढला आहे. या आंदोलनाबाबत एका कार्यकर्त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याने […]
पुणे : ८ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक
पुणे : एका ४० वर्षीय व्यक्तीला ८ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस घटनेचा तपास करत आहेत. नागनाथ श्रीहरी कसाळे असे आरोपीचे नाव आहे, तो काळेवाडी फाटा येथील रहिवासी असून बांधकाम कामगार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी चिंचवडमधील बिजली नगर येथे घडली. घटनेच्या दिवशी सकाळी […]
पुणे : तब्बल 19.45 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त, तिघे पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सिंहगड रोड परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या तीन तरुणांना अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये गांजा, एलएसडी आणि मेफेड्रोनसह 19.45 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. बुलढाणा येथील बी.ए. पदवीधर अंशुल संतोश मिश्रा (वय २७), अर्श उदय व्यास (वय […]
पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली काल पुण्यात पोहचली आहेत. पुण्यात त्यांनी शांतता रॅलीला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर आरोपही केले. मात्र, शांतता रॅलीला संबोधित केल्यानंतर मनोज जरांगे यांना भोवळ आली आहे, त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मनोज जरांगे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो, आमच्या मागण्या पूर्ण […]
पुणे शहराची पाणी कपात आजपासून रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पुणे : खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात आजपासून रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २१.६२ टीएमसी असून गतवर्षी याच कालावधीत हा साठा २१.४२ टीएमसी होता. वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० टीएमसी पाण्याची आवश्यकता […]
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका
पुणे : हिंजवडीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी युनिटला (AHTU) यश मिळाले आहे. 21 जून रोजी केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. कारवाईदरम्यान या बेकायदेशीर कृत्याला बळी पडलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. मसाज सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]










