pm modi interacts with ips probationers

सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक प्रतिमा सुधारणे हे मोठे आव्हान – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यात पंतप्रधान मोदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद रायही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी […]

अधिक वाचा
The provisions in the budget for the health sector are unprecedented - Prime Minister Modi

अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात देण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आज (मंगळवार) आयोजित वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यांनी अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच कोरोना काळात भारतातल्या मसाल्यांनी देखील संपूर्ण जगात विशेष स्थान मिळवलं, असंदेखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला देण्यात आलेला […]

अधिक वाचा
Mamata Banerjee got angry and refused to speak

पंतप्रधान मोदींच्या मंचावर ममता बॅनर्जी संतापल्या, भाषण करण्यास दिला नकार

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या. येथे त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. झालं असं कि, ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी व्यासपीठावर आल्या आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी कोणाचा अपमान करणे योग्य नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी स्टेजवर […]

अधिक वाचा
driverless Metro to run for the first time in the country

देशात प्रथमच धावणार विनाचालक मेट्रो, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

दिल्ली मेट्रोने सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात अनेक विक्रम नोंदवले आहेत. आता 28 डिसेंबरपासून देशात प्रथमच दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनवर विनाचालक मेट्रो धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. मॅजेन्टा लाइन हा देशातील पहिला मेट्रो कॉरिडोर असेल, ज्यावरून या तंत्रज्ञानाच्या आधारे मेट्रो ऑपरेट केली जाईल. डीएमआरसी (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या मुख्यालयातील […]

अधिक वाचा
PM narendra modi

लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन – पंतप्रधान मोदी

दिल्ली : करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या […]

अधिक वाचा
Poonawala & Modi

अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक..

भारताच्या लशीचं उत्पादन आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं होतं. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. जगाला लस पुरवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला आमचा पाठिंबा आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण […]

अधिक वाचा