Air Force plane reached Hindon airbase carrying 168 people from Kabul
ग्लोबल

काबूलमधून 168 लोकांना घेऊन भारतात पोहोचले भारतीय हवाई दलाचे विमान, यापैकी 107 भारतीय

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून 168 लोकांना घेऊन हवाई दलाचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहे. यापैकी 107 भारतीय आहेत. यापूर्वी काबूलमधून बाहेर काढलेले इतर 87 भारतीय आज सकाळी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला पोहोचले होते. यामध्ये 2 नेपाळींचा समावेश आहे. हे लोक 2 विमानांनी भारतात पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आणि कतारची राजधानी दोहा येथे […]

Taliban took 150 people with them from Kabul airport, including many Indians
ग्लोबल

मोठी बातमी! तालिबानी काबुल विमानतळावरून 150 लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले, यात अनेक भारतीयांचा समावेश

काबूल : काबूलमधून मोठी बातमी येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावरून 150 लोकांना तालिबानी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गोंधळामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे, अशी […]

Two people fell as plane took off from kabul airport
ग्लोबल

भयंकर VIDEO : काबुल सोडण्यासाठी लोकांनी स्वतःला विमानाच्या चाकांना बांधून घेतले, टेक-ऑफ नंतर खाली कोसळले…

काबूल : तालिबानने देश ताब्यात घेतल्याने अफगाणिस्तान सोडण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. काबूलमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. इथल्या प्रत्येक परदेशी व्यक्तीला बाहेर जायचे आहे. यामुळेच काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे. काबूल विमानतळ सध्या अमेरिकी सैन्याच्या ताब्यात आहे, पण प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती अनियंत्रित झाली […]

Bomb blast near school in kabul kills 25 people, 52 injured
ग्लोबल

काबूलमधील एका शाळेजवळ बॉम्बस्फोट, 25 ठार, ५२ जखमी

अफगाणिस्तान : पश्चिम काबूलमधील एका शाळेजवळ आज बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात 25 जण ठार झाले, त्यापैकी अनेकजण तरुण विद्यार्थी आहेत. तर ५२ जण जखमी झाल्याची माहिती अफगाण सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सय्यद अल-शाहदा शाळेजवळ झालेल्या या स्फोटात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी येथे रुग्णवाहिकांची गर्दी झाल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन यांनी सांगितले. […]