Even after being vaccinated against corona Anil Vij tested corona positive
देश

कोरोनाची लस घेऊनही अनिल वीज यांना कोरोनाची लागण

हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल वीज यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधात माहिती दिली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या भारतीय लस असलेल्या ‘कोव्हॅक्सीन’च्या चाचणी टप्प्यात अनिल वीज यांनी सहभाग घेतला होता. अनिल वीज यांना अंबाला कॅन्टच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोविड प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करवून […]

vaccination campaign will start As soon as the experts get the green flag
देश

तज्ज्ञांना हिरवा झेंडा मिळताच देशात लस अभियान होणार सुरु – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक घेतली. येत्या काही दिवसांत कोविड १९ लस तयार होऊ शकते. देशात जवळपास आठ लशींवर काम सुरू आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात लशींच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम सुरू आहे. सध्या देशात तीन वेगवेगळ्या लशींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. कोविड १९ लस वितरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारला […]

Corona Vaccine update
कोरोना

कोविड १९ (कोरोना) लस चाचणीसाठी सिरमची उमेदवार भर्ती रोखली

नवी दिल्ली : दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयनं ‘सीरम’ला दिलेत. पुढच्या आदेशापर्यंत औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’नं इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लशीची चाचणी थांबविल्यानंतर डीसीजीआयनं सीरमला ही सूचना केलीय. व्ही जी सोमानी यांच्या आदेशाद्वारे ‘भारतीय सीरम संस्थे’ला आत्तापर्यंत चाचणी अवस्थेत असणारी करोना लस टोचून घेतलेल्या लोकांच्या सुरक्षेत वाढण्यात […]