Pushkar Singh Dhami will be the new Chief Minister of Uttarakhand

पुष्करसिंग धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

उत्तराखंड : उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या तीरथसिंग रावत यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तो मंजूर झाला आहे. पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा सीटवरून आमदार आहेत. तीरथसिंग रावत […]

अधिक वाचा
Uttarakhand BJP MLA Suresh Rathore Accused of Rape by Former Party Colleague

भाजप आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

उत्तराखंड : ज्वालापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सुरेश राठौर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षातील माजी सहकारी कार्यकर्त्या महिलेनेच राठौर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. आमदार सुरेश राठौर यांनी हे आरोप पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सुरेश राठौर यांच्याविरोधात कलम 156(3), 376, 504, 506 अशा अनेक कलमान्वये गुन्हा […]

अधिक वाचा
chamoli 291 people were rescued after avalanche in chamoli

Chamoli Glacier Burst : जोशीमठ येथे पुन्हा हिमस्खलन, 291 जणांना वाचवण्यात यश

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना भागात पुन्हा हिमस्खलन झालं आहे. त्याच्या कचाट्यात सापडलेल्या 291 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने ही माहिती दिली आहे. दरम्यान याठिकाणी झालेल्या नुकसानासंदर्भात प्रशासनाकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. भाबकुंडजवळ मलेरी महामार्गही बर्फामुळे बंद असल्याचे सांगण्यात आले. रस्ता […]

अधिक वाचा
Tirath Singh Rawat to become new chief minister of Uttarakhand

ब्रेकिंग : तीरथसिंग रावत होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

देहरादून : तीरथसिंग रावत आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नावावर भाजप विधिमंडळातील सर्व आमदारांनी शिक्कामोर्तब केले. तीरथसिंग रावत मुख्यमंत्रीपदाची शपथ आज (बुधवार) संध्याकाळी घेतील अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत सर्व खासदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तीरथसिंग रावत उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते […]

अधिक वाचा
uttarakhand Glacier Burst : Indian Airforce Deployed In Rescue

उत्तराखंड हिमनदी दुर्घटना : जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला, हेलिकॉप्टरमधून पुरवणार अन्न-धान्याची पाकिटं

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडून मदत पुरवण्यात येत आहे. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात […]

अधिक वाचा
Now the Uttarakhand tragedy does not endanger the surrounding villages

मोठी बातमी : आता उत्तराखंड दुर्घटनेत आसपासच्या गावांना धोका देत नाही, पाणीपातळी होतेय कमी

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्याने प्रचंड विनाश झाला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची माहिती आहे. तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे. केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये नेव्ही गोताखोरांनाही बचावासाठी पाठवले आहे. जेणेकरून ते नदीत चांगल्या प्रकारे मदतकार्य करू शकतील. तसेच आतापर्यंत एनडीआरएफच्या 5 टीम उत्तराखंड येथे पाठविण्यात […]

अधिक वाचा
avalanche in Tapovan area of Uttarakhand

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्यामुळे अनेकजण बेपत्ता, हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावाजवळ असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळलाआहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यामुळे हरिद्वारपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा […]

अधिक वाचा
first installment of GST compensation

जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी

नवी दिल्लीः  केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]

अधिक वाचा