Actor Amitabh Dayal Passed Away Due To Heart Attack
मनोरंजन

दुःखद! अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन, चार दिवसांपूर्वीच म्हणाले होते ‘जगणं सोडू नका’…

मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 51 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. २००० मध्ये अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केलं […]

Actor Chandrakant Pandya passed away
मनोरंजन

‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन

मुंबई : ‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. ‘रामायण’ मध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. ‘रामायण’मध्ये भगवान राम यांचा बालपणीचा मित्र निषाद राजची भूमिका चंद्रकांत यांनी साकारली होती. दीपिका चिखलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘निषाद राज’ अर्थात चंद्रकांत पंड्या यांचा फोटो शेअर […]

Actor Rahul Roy
मनोरंजन

अभिनेता राहुल रॉय यांना चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका

अभिनेता राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे […]

Veteran actor Vishwa Mohan Badola passes away
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं असल्याचं समजतं आहे. बडोला यांनी बर्‍याच टीव्ही सीरिअल आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. मोहन बडोला यांचे काल (सोमवार) रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. बडोला यांनी एक व्यावसायिक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु नंतर ते कला जगताकडे […]