ED's big action against state transport minister and Shiv Sena leader Anil Parab
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ‘ईडी’ची मोठी कारवाई; मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

मुंबई: राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता […]

ST employees salary and bonus before Diwali - Transport Minister Anil Parab
महाराष्ट्र राजकारण

अनिल परब यांना ईडीची नोटीस, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत असल्याची संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले कि केंद्र सरकारने सूडबुद्धीने […]

ST employees salary and bonus before Diwali - Transport Minister Anil Parab
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एसटी बसेसची सेवा आजपासून बंद, सर्वसामान्यांचे हाल

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्ट व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या काही गाड्याही मुंबईत धावत होत्या. पण ही सेवा आजपासून (14 जून) थांबविण्यात आली आहे. मात्र, लोकल अद्याप सुरु झालेली नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. परिवहन मंत्री […]

Transport Minister Anil Parab
महाराष्ट्र

मोठा दिलासा : परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय…

मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय […]