state government tightened restrictions again level 3 restrictions apllied
पुणे महाराष्ट्र

राज्यात आजपासून संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी, असे असतील निर्बंध

पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने यापूर्वी पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत नियम बनवले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर […]

Big Decision Regarding Lockdown In Pune Essential Services Will Continue On Weekends Also
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठे बदल, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पुणे : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी सांगितलं कि, “राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि […]

If crowded Sub Divisional Officers Also Have The Power To Close Shops
कोरोना पुणे महाराष्ट्र

अन्यथा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने होतील बंद.. पुणेकरांसाठी महत्वाची सूचना

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहराकडे किराणा, भाजीपाला, फळे, दूध आदी अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी गर्दी होत असल्यास संबंधित दुकाने ही मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मोकळी जागा उपलब्ध नसेल आणि गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य होत नसेल तर ती दुकाने बंद करण्याचे अधिकारही […]