टोकियो ऑलिम्पिक : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अभिमानास्पद कामगिरी करून सुवर्णपदक जिंकून दिले. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले.
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर नीरज दुसरा भारतीय ठरला.
THE THROW THAT WON #IND A #GOLD MEDAL ?#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion @Neeraj_chopra1 pic.twitter.com/F6xr6yFe8J
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 7, 2021




