Congress appoints Navjot Singh Sidhu as chairman of Punjab election committee
देश राजकारण

ब्रेकिंग! काँग्रेसकडून नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पंजाब : काँग्रेस पक्षाने नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हाँलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या ट्विटमध्ये सांगण्यात आलं की माननीय काँग्रेस अध्यक्षांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समितीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला खालीलप्रमाणे तत्काळ मंजुरी दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत