पंजाब : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पतियाला येथील न्यायालयात आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने 1988 च्या रोड रेज प्रकरणात त्यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर एका दिवसानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सिद्धू यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदतवाढ मागितली होती. मात्र, सर्वोच्च […]
टॅग: Navjot Singh Sidhu
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या, आज आत्मसमर्पण न केल्यास पोलिस करणार कारवाई
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना आता रोड रेज प्रकरणी तुरुंगात जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. सिद्धू यांना आता कोर्टात शरणागती पत्करावी लागणार आहे, अन्यथा पंजाब पोलिस त्यांना अटक करतील. तत्पूर्वी, सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एएम खानविलकर म्हणाले […]
नवज्योतसिंग सिद्धू यांना 1 वर्षाचा तुरुंगवास, SC च्या निर्णयानंतर सिद्धू यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Navjot Sidhu Case : काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. रोड रेज प्रकरणी त्यांना 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपल्या पूर्वीच्या आदेशात बदल केला आहे. यापूर्वी सिद्धू यांना केवळ 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रोडरेजचे हे प्रकरण 1988 चे आहे. त्यावेळी सिद्धूच्या हातून […]
ब्रेकिंग! काँग्रेसकडून नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पंजाब : काँग्रेस पक्षाने नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हाँलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं की माननीय काँग्रेस अध्यक्षांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समितीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला खालीलप्रमाणे तत्काळ मंजुरी दिली आहे. Hon’ble Congress President has approved the proposal of the […]


