पुणे : हवामान खात्याकडून आज संपूर्ण राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही ठिकाणी ३०-४० किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
11 Oct.
Weather alerts in Maharashtra for coming 3 days …
Mostly thunderstorms associated rainfall.
IMD pic.twitter.com/APe3DepAnK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2022




