Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

आज संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट, अनेक जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

पुणे : हवामान खात्याकडून आज संपूर्ण राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही ठिकाणी ३०-४० किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या […]